क्रिप्टोकरन्सी - एक आर्थिक क्रांती, सर्वांसाठी.

Get in Touch

बिटकॉइन बद्दल जगप्रसिद्ध व्यक्ती काय म्हणतात ?

क्रिप्टोकरन्सी म्हणजे स्कॅम नाही, तुमच्या आर्थिक प्रगतीची एक सुवर्णसंधी आहे.

क्रिप्टोक्रांती ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी मास्टर क्लास
मध्ये तुम्हाला पुढील गोष्टी शिकायला मिळतील.

क्रिप्टोकरन्सी मार्केटचे वैशिष्ट्य

क्रिप्टोकरन्सी मार्केट शिकण्यासाठी क्रिप्टोक्रांती अकॅडमीची निवड का करावी ?

क्रिप्टोक्रांती अकॅडमी प्रीमियम मेम्बरशिप प्लॅन

क्रिप्टो क्रांतीचे ऑफिशिअल क्रिप्टो एक्सचेंज पार्टनर ⬇

क्रिप्टो क्रांती अकॅडमी मधील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

Frequently Asked Questions

हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे?

कोर्समध्ये कोणकोणते विषय समाविष्ट आहेत?

कोर्स कोणत्या भाषेत शिकवला जातो?

हा कोर्स ऑनलाइन आहे का?

कोर्स पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो?

कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेट दिले जाते का?

हा कोर्स पैसे कमवण्यासाठी कसा उपयोगी आहे?

कोर्स फी व पेमेंट पर्याय कोणते आहेत?

माझं टेक्निकल बॅकग्राऊंड नसल्यासही मी हा कोर्स करू शकतो का?

शंका असल्यास कुणाशी संपर्क करावा?

Get in Touch

क्रिप्टोक्रांती सोबत क्रिप्टो मार्केट शिकायला सुरवात करा, आणि भविष्यातील उत्पन्नाचे बीज आजच पेरा

ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी

सेंट्रलाइज्ड आणि डिसेंट्रलाइज्ड

क्रिप्टोकरन्सी मार्केट

क्रिप्टो एक्सचेंज (CEX & DEX)

P2P ट्रेडिंग

क्रिप्टो वॉलेट

क्रिप्टो पॅसिव्ह इन्कम सोर्सेस

क्रिप्टो टेक्निकल ऍनालिसिस

क्रिप्टो फंडामेंटल ऍनालिसिस

क्रिप्टो आणि सीबीडीसी

DeFi आणि WEB3

प्रॉफिटेबल क्रिप्टो ओळखणे

स्कॅम क्रिप्टो ओळखणे

क्रिप्टो पोर्टफोलियो बनवणे

NFT आणि metaverse

क्रिप्टो टॅक्स गाईड

03

7

500

10

सिल्वर नूब (Silver Noob)

₹999 + GST

गोल्ड प्रो (Gold Pro)

₹2499.00 + GST ₹4999.00

डायमंड ओजी (Diamond OG)

₹4999.00 + GST ₹9999.00

Quick Links

Contact

Book your Free Consulting

डोनाल्ड ट्रम्प (राष्ट्रपती - अमेरिका )

मायकल सेलर (सीईओ - स्ट्रॅटेजी )

एलॉन मस्क (सीईओ - टेस्ला आणि स्पेस एक्स)

कॅथी वूड (सीईओ - आर्क इन्व्हेस्टमेंट )

रॉबर्ट कियोसाखी (रिच डॅड पुअर डॅड )

जिम कार्मेर (CNBC Host / माजी हेज फंड मॅनेजर)

गौरव बोखारे

नमस्कार मी गौरव बोखारें, खरं सांगायचं तर मला क्रिप्टोकरन्सी काय असते हे प्रॉपर माहिती नव्हते, इंस्टाग्रामला बरेच वेळा मी बिटकॉइन आणि क्रिप्टो विषयी ऐकले होते. त्याच दरम्यान मी एकेदिवशी क्रिप्टो क्रांती च्या YouTube चॅनेलचा विडिओ बघितला आणि मग तिथून मला ब्लॉकचेन आणि क्रिप्टो मार्केट बद्दल शिकण्याची उत्सुकता लागली.
जुलै 2024 क्रिप्टो क्रांती मास्टर्सलास जोईन केला मग झाली खरी सुरुवात. क्रिप्टोक्रांती कोर्स मधून ब्लॉकचेन, क्रिप्टो पासून ते क्रिप्टो एक्सचेंज आणि वॉल्लेट, इन्व्हेस्टमेंट कशी करायची ह्या बद्दल शिकायला मिळाल. क्रिप्टो क्रांती ने सांगितलेल्या क्रिप्टो मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यातून मला खूप चांगले रिटर्न्स मिळाले आहेत. मी आशा करतो की मला पुढे ही चांगले रिटर्न्स मिळतील.

गणेश टेमकर

मी मनापासून धन्यवाद देतो Crypto Kranti मास्टर क्लास आणि Crypto Kranti YouTube चॅनलला, ज्यामुळे मला क्रिप्टोकरन्सीबाबत प्राथमिक ते प्रगत स्तराचे ज्ञान मिळाले. क्रिप्टो क्रांती मास्टर क्लासच्या माहितीपूर्ण आणि प्रामाणिक व्हिडिओंनी मला क्रिप्टो मार्केट मध्ये गुंतवणुकीचे योग्य निर्णय घ्यायला मदत केली आणि क्रिप्टोच्या प्रवासात आत्मविश्वास दिला. विशेष धन्यवाद अभिजित सर आणि Crypto Kranti टीम यांना, जे नेहमीच स्पष्ट, सखोल आणि प्रामाणिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात.
तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला योग्य दिशेने जाण्याची प्रेरणा मिळाली. ज्यांना क्रिप्टो क्षेत्र समजून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी Crypto Kranti मास्टर क्लास नक्कीच उपयुक्त आहे. धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!

प्रकाश विजय शिर्के

सर्वात पहिले धन्यवाद देतो अभीजीत सर आणि क्रिप्टोक्रांती टीमला, तुमच्या मुळे क्रिप्टो मार्केट मधील Blockchain, Airdrop, Blockchain Node, Crypto Mining, ICO, IDO, Trading सारख्या बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाले, मला तुम्ही शिकवलेल्या knowledge मुळे माझ्या ज्ञान्यात आणि धनात दोन्ही मध्ये भर पडली आहे.
क्रिप्टोक्रांतीने सांगितलेल्या कॉईन्स मध्ये investment केल्यामुळे माझा पोर्टफोलिओ चांगल्या प्रकारे ग्रो करत आहे आणि हे सर्व सगळे तुमच्या मुळे शक्य झालं. मला वाटतंय, तुम्ही मला भेटलं नसता तर crypto हा विषयच माझ्या पासून लांब असता. मला या अगोदर खूप अवघड वाटायचे पण तुमच्या सपोर्ट मुळे ते आता सोप वाटायला लागलं. Thank you अभिजित सूर्यवंशी सर आणि क्रिप्टोक्रांती टीम!

सुभाष पांडुरंग जाधव

नमस्कार, मी साधारण ते जानेवारी २०२५ महिन्यामध्ये अभिजीत सूर्यवंशी सरांचा एक पॉडकास्ट युट्युबला पाहिला व ऐकला होता. त्यांचं युट्युब वरील क्रिप्टो मार्केटचे सखोल ज्ञान ऐकून भारावून गेलो आणि त्यांना व त्यांच्या क्रिप्टो क्रांती मराठी या कम्युनिटीला जॉईन केलं. या अगोदर क्रिप्टोबाबत फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणूनच पाहत होतो.
क्रिप्टोमधून उत्पन्न कसे मिळवायचे याचें अनेक मार्ग अभिजीत सरांकडून समजले. गेल्या दोन वर्षापेक्षा जास्त क्रिप्टो मार्केटमध्ये असून सुद्धा खऱ्या अर्थाने क्रिप्टोचे यथासांग ज्ञान कम्युनिटी जॉईन केल्यामुळे झालेल आहे. ज्ञानात भर घालणारे व्हिडिओ तसेच वरचेवर उद्बबोधक माहिती सरांकडून दिली जात आहे. काही अडचणी असतील तर ताबडतोब अभिजीत सरांचे सहकार्य मिळते अभिजीत सरांमुळे ज्ञानात व धनामध्ये वाढ झालेली आहे.

Social
Social Data
Cost and overhead previously rendered this semi-public form of communication unfeasible.
But advances in social networking technology from 2004-2010 has made broader concepts of sharing possible.